माहिती जलस्त्रोत– या गावची पिणेच्या पाण्याची सोय गावपातळीवरील नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे. हे मोराळे गाव निर्मलग्राम झालेले असलेमुळे गावातील रोगराईचे प्रमाण हे कमी झालेले असून गावात बयापैकी स्वच्छता राखली जात आहे.