रोजगाराची शेती– या गावचे मुख्य पीक खरीपचे ज्वारी व सोयाबीन हे असते व मुख्य रब्बी पीक गहू व हरभरा हे आहे. गावचा शेतीचा मुख्य जोडधंदा दुग्ध व्यवसाय हा आहे. या गावची पिके ही येरळा नदीवरील जलसिंचन योजनेवर व विहीरीवर अवलंबून आहेत.