माहिती

जलस्त्रोत–

  • या गावची पिणेच्या पाण्याची सोय गावपातळीवरील नळपाणी पुरवठा योजनेवर अवलंबून आहे.  हे मोराळे गाव निर्मलग्राम झालेले असलेमुळे गावातील रोगराईचे प्रमाण हे कमी झालेले असून गावात बयापैकी स्वच्छता राखली जात आहे.