सुविधा

शैक्षणिक–

  • मोराळे गावात एक अंगणवाडी असून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा इ.1ली ते 7 वी पर्यंत गावात आहे.

समस्या–

  1. गावातील अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण व पलूस–तासगांव रस्त्यालगतचे आर.सी.सी. गटर बांधणे आवश्यक आहे.
  2. तसेच वेशीपासून ते स्मशान भूमीपर्यंतचे दलित वस्तीतील रस्ता व गटर करणे गावच्या गरजेचे आहे.
  3. मोराळे गावची मुख्य समस्या म्हणजे मुलांना खेळासाठी क्रीडांगण गावठाणातील मेाकळया जागेत होणेच व
  4. मेरळा नदीवर गावालगत बंधारा होणे ही फारच अत्यावश्यक गरज आहे
  5. तसेच गावात ऊस, वारा, पाऊस यापासून संरक्षण होणेसाठी पीकअप शेडची सध्या गावास जरुरी आहे.

आरोग्य–

  • गावात सर्व ग्रामस्थांची आरोग्य तपासणी शिबीर किर्लोस्कर कारखान्यामाफर्त सन 2008 सालात नुकतेच घेतलेले आहे.