संस्था

सहकारी संस्था–

  • मौजे मोराळे विविध सहकारी सेवा सोसायटी लि.मोरोळे 

स्थापना दि. 8–7–1950 रोजी झालेली असून सदर सोसायटीमाफर्त मुख्य विभाग, धान्य विभाग, दूध विभाग, रॉकेल विभाग इ. विभाग कार्यरत आहेत.

संस्थेची बॉडी 16 संचालक असून ती खालीलप्रमाणे–

– चेअरमन –

श्री. धोंडीराम तुकाराम पाटील.

– व्हाईस चेअरमन –

श्री. गणपती पांडुरंग मोहिते.

– संचालक –

श्री. श्रीरंग हरिभाऊ शिंदे.

श्री. बबन आबा पाटील.

श्री. पंडीत धोंडीराम पाटील.

श्री. दिनकर खंडू शिरतोडे.

श्री. राजाराम दत्तू पाटील.

श्री. बबन सदाशिव पाटील.

श्री. मामाजी गणपती पाटील.

श्री. दत्तात्रय रघुनाथ पाटील.

श्री. तातोबा पांडुरंग कदम.

श्री. विष्णू आत्माराम साळुंखे.

सौ. विजया अशोक पाटील.

सौ. शशिकला शिवाजी शिंदे.

श्री. सुभाष आनंदा सव्वाशे.

सचिवश्री.  मधुकर आप्पासाहेब सावंत.

क्लार्क – श्री. बाळासाहेब शंकर माने.

सेल्समन – श्री. सुनिल बाबुराव लोहार.

शिपाई – श्री. नारायण रामचंद्र पाटील.

    • संस्था शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी कर्जपरुवठा गरजू सभासदांना करीत असते.
    • संस्थेचे वसूल भागभांडवल 10,55,000/– आहे.
    • सभासद कर्जे 30,93,000/– आहे.
    • संस्थेची गुंतवणूक 7,88,000/– आहे.
  • मोराळे गावात मोराळे विकास सोसायटी

सोसायटीमाफर्त धान्य, रॉकेल विभाग तसेच खत विभागामाफर्त रासायनिक खते शेतकयांना योग्य भावात दरवर्षी दिली जातात.