आकडेमोडी

  • गावची ग्रामपंचायतीचे स्थापना 1/6/1959 रोजी झालेली असून
  • गावचे एकूण क्षेत्र 617.99 हे. असून त्यापैकी लागवडीलायक क्षेत्र 567.03 हे.
  • व गावाठाणचे क्षेत्र 5.46 हे असून गावचे एकूण खातेदार 673 एवढे आहेत.
  • गावची एकूण कुटुंबे ——– असून यापैकी 42 कुटुंबे दारिद्रयरेषेखालील आहेत.