ग्रामदैवते

  • या गावचे मूळ ग्रामदैवते हनुमान हे आहे.
  • या गावचा मुख्य उत्सव पीरसाहेब बाबा उत्सव हा दरवर्षी साजरा पौष महिन्याचे शेवटच्या गुरुवारी साजरा केला जातो.